Science by Akash Jadhav. हे PreCall Session आहेत Unlimited Views Validity: 6 Month Imp Note : हे वाचूनच कोर्स buy करावा 1)Pdf समोर ठेवून Sessions केल्यास जास्त योग्य ठरेल. 2) sessions ज्या sequence मध्ये आहेत तसेच पहावेत. 3) Booster Videos नक्की पहा. 3) एकदा pay केलेली Fees कोणत्याही कारणास्तव वापस केली जाणार नाही. 4) Non-serious students असाल तर हा कोर्स तुम्ही purchase करू नका. 5)Wish you all the best, Do well in your exams.